बनावट पारपत्र सिद्ध करणार्या बांगलादेशी नागरिकाला अटक !
बनावट पारपत्र सिद्ध करून संयुक्त अरब अमिराती येथे जाणार्या एका बांगलादेशी नागरिकाला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने देहली विमानतळावरून कह्यात घेतले आहे. इर्शाद शहाबुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे.