भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव !

चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्‍याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले. याचे कारण म्हणजे भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव’, असेच म्हणावे लागेल.

हलाल व्यवस्थेद्वारे इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे ! – नीरज अत्री, विवेकानंद अध्यक्ष, कार्य समिती

मुसलमान प्रार्थना करत असतांना कुणी काही खात असेल, तर ते हराम आहे. अशा प्रकारच्या इस्लामी मानसिकता धोक्याच्या आहेत. हलाल आणि हराम यांच्या माध्यमातून इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धकर्म करण्याचे महत्त्व आणि श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्धामुळे होणारे लाभ !

मृत झाल्यानंतर करण्यात येणार्‍या श्राद्धकर्मांचा मुख्य आधार ‘श्रद्धा’ हाच असून श्रद्धेमुळेच फळ मिळते. मृत व्यक्तीला श्राद्धकर्मांचे फळ मिळाल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ‘मृत व्यक्तीसाठी केलेल्या श्राद्धकर्मांचे फळ तिला निश्चित मिळते’, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

१ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित सत्संग…

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत.

श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या सत्कार सोहळ्यात साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस !

‘श्री. विष्णुपंत जाधव यांची सून सौ. कीर्ती जाधव यांना जाधवकाकांच्या  वाढदिवसानिमित्त स्फुरलेली आणि जाधवकाकांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी वाचून दाखवलेली कविता येथे दिली आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन

कलियुगात देवाने ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने उपलब्ध करून दिली, तरी त्यांचा लाभ करून घेणे, हे साधकांच्या प्रयत्नांवर अवलंबून असणे.

‘इतरांनी साधना करावी’, अशी तळमळ असणारे बार्शी, सोलापूर येथील श्री. महादेव लटके !

‘बाबांना आधी समाजकार्याची आवड होती. ते साधनेत आल्यावर त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते साधना सांगतात. त्यांच्या सहवासात येणारी व्यक्ती जरी नास्तिक असली, तरी ‘ते त्यांना भगवंत आहे’, असे समजावून सांगतात आणि त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात.

‘सनातनचे सर्व साधक हा आपलाच परिवार आहे’, या भावाने सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७४ वर्षे) !

परिपूर्ण सेवा करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धे यांची त्यांची पत्नी सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (श्री. सहस्रबुद्धे यांची पत्नी, ६६ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि अन्य साधिका यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली अाहेत.