सतत इतरांचा विचार करणारे, प्रेमळ स्वभावाचे आणि इतरांना सढळ हस्ते साहाय्य करणारे पू. (कै.) वैद्य विनय भावे !

मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेदप्रवीण पू. वैद्य विनय नीलकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांची सून सौ. वैदेही भावे यांना पू. (कै.) भावेकाका यांच्याविषयीची लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

प्रेमभाव आणि साधनेची आवड असणारा ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा  उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला  चि. शुद्धाक्ष समीर निब्रे (वय ४ वर्षे) !

चि. शुद्धाक्ष समीर निब्रे याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे वडील आणि त्याच्या आत्याचे यजमान यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.