भगवंताचे महत्व !
‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले
सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.
मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
देशाच्या तथाकथित शांतीदूतांच्या या आतंकवादी कारवायांच्या विरोधात तुकडे-तुकडे टोळी किंवा पुरस्कार वापसी टोळी यांना काय म्हणायचे आहे ?
मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
साजीद मुल्ला पुढे म्हणाले की, साखर आयुक्तांनी वर्ष २०२०-२१ च्या गाळप हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी एफ्.आर्.पी. (किमान आधारभूत मूल्य) दिलेला नाही किंवा एफ्.आर्.पी. देण्यास विलंब केला आहे, अशा साखर कारखान्यांची सूची प्रसिद्ध केली आहे.
समाजाची नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा अल्प होत चालल्याचे उदाहरण ! रामराज्याप्रमाणे आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता आहे.