३ दशकांपासून जिहादी आतंकवादी कारवाया चालू असणार्या भारतात अशी धडक कारवाई कधी होणार ? – संपादक

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये ८९ मशिदींमध्ये कट्टरतावादी कार्य चालू असल्याच्या तक्रारीनंतर त्याविषयी चौकशी चालू करण्यात आली. यानंतर ६ मशिदींना सरकारकडून टाळे ठोकण्यात आले, तर उर्वरित मशिदींच्या संदर्भात चौकशी अद्याप चालू आहे. त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
France is moving to shut six mosques and break up several associations suspected of producing radical Islamist propaganda, Interior Minister Gerard Darmanin said on Tuesday. https://t.co/Uxe2BaXewV
— The Local France (@TheLocalFrance) September 29, 2021
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !