कु. हेरंब उदय धुरी, सानपाडा, नवी मुंबई – ९९.४० टक्के

कु. हर्षदा गोविंद दळवी, भांडुप, मुंबई – ८८.८० टक्के
कु. अथर्व संजय धुपकर, बोरीवली, मुंबई – ८५.६० टक्के

कु. अनुराग चंद्रकांत भदिर्के, शीव, मुंबई – ८४.४० टक्के

कु. श्रुतिका समाधान साळुंखे, ऐरोली, नवी मुंबई – ८० टक्के

हे सर्व विद्यार्थी साधक अभ्यास सांभाळून अध्यात्मप्रसाराच्या विविध सेवांमध्येही सहभागी होत असत. यश संपादन करणार्या सर्व साधक विद्यार्थ्यांचे सनातन परिवाराकडून हार्दिक अभिनंदन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी