बलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
२० वर्षांच्या शिक्षेत यामुळे सूट मिळेल, असा विचार करून पाद्री पीडितेशी विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून लक्षात येते !
२० वर्षांच्या शिक्षेत यामुळे सूट मिळेल, असा विचार करून पाद्री पीडितेशी विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून लक्षात येते !
कळणे खाणीत डोंगराचा भाग कोसळून ते पाणी २० ते २५ कुटुंबांच्या घरामध्ये गेले
अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे झालेल्या हानीचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
ज्या विभागाला कर्मचार्याचा मृत्यू दीड वर्षापूर्वी झाला हे ठाऊक नाही, ते आर्थिक घोटाळ्याची चौकशी काय करणार ?
दिव्यांग या शब्दाचा अर्थ ‘दैवी किंवा डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म अंग’ असाही होतो.
नियोजनाच्या अभावी लसीकरण केंद्रावर गर्दी आणि गोंधळाची स्थिती निर्माण होत असेल, तर तेथे कोरोनाविषयीचे नियम कसे पाळले जातील ?
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ स्वरक्षणाचे महत्त्व सांगत असून त्यांच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात.
वेश्याव्यवसायासाठी गोवा हे देशभरातील एक प्रमुख ठिकाण बनले आहे.
विधेयक मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी !
अकबरने त्याचा सरदार फिरोजशहा याला या शहारामध्ये पाठवल्यामुळे त्याचे नाव ‘फिरोजाबाद’ करण्यात आले.