देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी आधारस्तंभ असलेले सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरीकाका !

गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण.

पू. रमेश गडकरी रुग्णाईत असतांना त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

वैद्यकीय उपचार तातडीने आणि वेळेत मिळणे, ‘सनातनच्या साधकांच्या योग्य आचरणामुळे समाजातील व्यक्ती अन्य साधकांना आत्मीयतेने वागवतात’, हे लक्षात येणे आणि रज-तमात्मक वातावरणातही देवाने आमच्या भोवती जणूकाही संरक्षककवच निर्माण केल्याचे अनुभवले.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. मल्हार विक्रांत भागवत (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मल्हार विक्रांत भागवत एक आहे ! ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये … Read more

‘मोक्ष किंवा मुक्ती’ याविषयी मनाची झालेली विचारप्रक्रिया साधकाने पत्राद्वारे व्यक्त करणे

प.पू. डॉक्टरबाबा, शिरसाष्टांग नमस्कार ! प.पू. डॉक्टरबाबा, १५.५.२०१९ या दिवशी एका साधकाच्या समवेत चर्चासत्संग चालू होता. त्या वेळी विषयाच्या ओघात माझ्याकडून आपण कवितेच्या माध्यमातून प्रार्थनाच लिहून घेतली. त्यात ‘मला मोक्ष नको, मुक्ती नको, तर ‘प्रत्येक जन्मात तुमच्या सेवेचीच संधी मिळावी’, अशी इच्छा व्यक्त केली आहे. माझी ही इच्छा योग्य कि अयोग्य हे मला ठाऊक नाही. … Read more

तालिबानने चीनला संबोधले ‘मित्र’: अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी साहाय्य घेणार !

तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !

भगवान जगन्नाथाच्या १४४ व्या रथयात्रेस गुजरात शासनाची संमती

गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, कोरोनामुळे मागील वर्षी रथयात्रा रहित केली होती. आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे पालन करत रथयात्रा काढण्यात येईल.

ठेकेदाराने मांडवी खाडीच्या मुखाशी टाकलेले मासेमारीसाठी धोकादायक ठरणारे दगड त्वरित हटवा ! – पारंपरिक मासेमारांची मागणी 

धोकादायकरित्या ‘काँक्रीट’चे दगड खाडीच्या मुखाशी टाकणार्‍या ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी !

निवृत्तीवेतनातून थकित रक्कम वसूल करण्याचा प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार !

निधन झालेल्यांच्या नावेही रक्कम वसुलीची नोटीस