मिरज शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना धनादेश चोरी प्रकरणात ४ दिवस पोलीस कोठडी !
शहरातील रामकृष्ण आस्थापनेच्या एका धनादेश पुस्तकातून शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी त्यांच्या साथीदारासमवेत एक धनादेश चोरला होता.
शहरातील रामकृष्ण आस्थापनेच्या एका धनादेश पुस्तकातून शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी त्यांच्या साथीदारासमवेत एक धनादेश चोरला होता.
काँग्रेसच्या राज्यात असे उद्दाम अधिकारी कार्यरत असतील, तर त्यात चूक ते काय ? जनतेवर अत्याचार करणे हा काँग्रेसचा स्थायी भाव आहे. काँग्रेसला निवडून देणार्यांना हीच शिक्षा, अशी कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रवृत्तीच्या नेत्यांना समज द्यावी, ही अपेक्षा !
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !
गुन्हेगारांपासून स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
१६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला.
‘मॉल’मधील कामगारांचे १०० टक्के लसीकरण झाल्यानंतरच ते कार्यान्वित होतील. ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘थर्मल स्क्रीनिंग’, ‘पल्स’, ‘ऑक्सिमीटर’ इत्यादींचा सातत्याने वापर करण्याची खात्रीही ‘शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे.
पुणे आर्.टी.ओ.कडे १३ लाख ५६ सहस्र रुपयांची, तर पिंपरी-चिंचवड आर्.टी.ओ.कडे ६ लाख ४९ सहस्र रुपयांची थकबाकी आहे.
गावांसंदर्भात राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असून महापालिकेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालत असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
सातारा शहर ज्यांनी वसवले, ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या काळातील हा चौथरा असल्याचा कयास आहे. तसेच आढळून आलेली पेटी ही इंग्रजकालीन असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.