सावंतवाडीत एम्.टी.डी.सी.च्या कामातील भ्रष्टाचाराला शिवसेना आणि भाजप उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे
आरोप-प्रत्यारोप करण्यात राजकारणी सुसाट आणि भ्रष्टाचार करणारे मोकाट !
आरोप-प्रत्यारोप करण्यात राजकारणी सुसाट आणि भ्रष्टाचार करणारे मोकाट !
अतीवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे २० ऑगस्टपर्यंत उघडे ठेवणार
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
पोर्तुगीज गोव्यात आल्यावर ७३ वर्षांनी कुंकळ्ळी येथे प्रथमच त्यांच्या विरोधात लढा दिला गेला.
राज्यात ५ ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद
अनेक मासांनंतर गोव्यासाठी पूर्णकालीन राज्यपाल लाभले आहेत.
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू पसरू लागला असून तो त्याची रूपे पालटत आहे.
दोघा भारतियांचा घोटाळ्यात समावेश असल्याने भारतियांना केले जात आहे लक्ष्य !
मारेकर्यांनी साध्वींची हत्या करून त्यांचा भ्रमणभाष, बँकेचे ‘पासबूक’ आणि रोख रक्कम घेतली अन् ते पसार झाले.