यातील दोषींना शोधून त्यांना तात्काळ फासावर लटकवण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील चामुंड मंदिरात गेल्या १० वर्षांपासून सेवारत असणार्या एका साध्वीची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या साध्वी सदर मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या एका खोलीत रहात होत्या.
#Bulandshahr | A Sadhvi allegedly found murdered inside temple complex. The body has been taken in possession and sent for post-mortem. Wounds indicate that she was murdered. We are investigating the incident: Alka Singh, Circle Officer, Siyana @bulandshahrpol pic.twitter.com/KOslKUMmmd
— KESHARI NEWS NETWORK (@KeshariNews) July 15, 2021
त्यांच्या एका नातेवाइकाने सांगितले की, मारेकर्यांनी या साध्वींची हत्या करून त्यांचा भ्रमणभाष, बँकेचे ‘पासबूक’ आणि रोख रक्कम घेतली अन् ते पसार झाले.
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court