हिंदु राष्‍ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्‍हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्‍यानेच हिंदु राष्‍ट्राचे निर्माण आणि पोषण होईल !’

इस्‍लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्‍ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

भारतीय सैन्‍य जगातील कोणत्‍याही सैन्‍याच्‍या तोडीस तोड आहे.

मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळा किंवा शरीर यांच्‍यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्‍यामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी सात्त्विक जिवातील चैतन्‍य तेजतत्त्वाच्‍या स्‍तरावर त्‍याच्‍या संपूर्ण पार्थिव देहावर किंवा तोंडवळ्‍यावर पसरून देहाभोवती चैतन्‍यदायी संरक्षककवच निर्माण होणे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘गुरुमहात्‍म्‍य’

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !

सनातनच्‍या रामनाथी आश्रमात हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेला गती देण्‍यासाठी उभारलेल्‍या धर्मध्‍वजातून पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य प्रक्षेपित होणे

धर्मध्‍वजातून प्रक्षेपित होणार्‍या स्‍पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्‍यास करण्‍यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्‍यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

समाधानी, इतरांना साहाय्‍य करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असलेल्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या कै. (सौ.) मंजुषा शशिधर जोशी (वय ५५ वर्षे)!

१५.७.२०२१ या दिवशी सौ. मंजुषा शशिधर जोशी यांचे तिसरे मासिक श्राद्ध झाले. त्‍यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

विविध कौशल्‍ये अवगत असलेले आणि अध्‍यात्‍माची आवड असणारे पडेल (तालुका देवगड, जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील कै. राजेंद्र आनंद जोशी (वय ४९ वर्षे) !

१६.७.२०२१ या दिवशी त्‍यांचे तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची बहीण सौ. भाग्‍यश्री खाडिलकर यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

घर, चाकरी आणि सेवा यांची योग्‍य सांगड घालत कठीण परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदाने सेवा करणार्‍या कै. (श्रीमती) सुधा पाळंदेआजी (वय ८२ वर्षे) !

नौपाडा, ठाणे येथील श्रीमती सुधा मधुसूदन पाळंदे (वय ८२ वर्षे) यांचे २०.५.२०२१ या दिवशी निधन झाले. त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्‍सव २०२०’च्‍या आयोजनाच्‍या सेवेत सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्‍या नामजपादी उपायांनी अडचणी दूर झाल्‍याच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती !

सेवांमध्‍ये कितीही अडचणी आल्‍या, तरी सद़्‍गुरु काकांनी सांगितलेल्‍या उपायांमुळे या सेवांचा ताण न येता साधकांना अनुभूती आल्‍या आणि आनंद…