
सोलापूर येथील सनातनच्या साधिका चित्रा मोहन मुद्देबिहाळकर यांचे पती मोहन पांडुरंग मुद्देबिहाळकर (वय ६८ वर्षे) यांचे ६ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार मुद्देबिहाळकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली