निधन वार्ता

पुणे – येथील सातारा रस्ता केंद्रातील सनातनच्या साधिका अलका वाघचौडे यांचे पती अशोक गोविंद वाघचौडे (वय ७२ वर्षे) यांचे ३० जूनच्या रात्री १.३० वाजता दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ सून, २ मुली, २ जावई, ६ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार वाघचौडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.