‘तमिळनाडू राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी ‘गायब’ झाल्याच्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला ५ जुलै २०२१ पर्यंत स्पष्टीकरण देण्याचा आदेश एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला. वर्ष १९८४-८५ मध्ये राज्यात मंदिरांची भूमी ५ लाख २५ सहस्र एकर इतकी होती, ती वर्ष २०१९-२० मध्ये ४ लाख ७८ सहस्र एकर इतकी अल्प झाली आहे.’