अतिक्रमणे म्हणजे चोरीच !

विशाळगड

‘विशाळगडावरील झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी विशाळगडाची पहाणी केली. गडावर अतिक्रमणे करणार्‍या १२ जणांना ही अतिक्रमणे काढून घेण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. अतिक्रमणे काढून न घेतल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे.’