इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रात विविध पद्धतींनी आंदोलन करून काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध !
पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीच्या विरोधात ७ जून या दिवशी काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनाच्या अंतर्गत काँग्रेसच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध पद्धतीने आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.