पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्या तिघांना पुणे येथून घेतले कह्यात
ताळगाव येथील गोळीबार आणि मारहाण प्रकरणी पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्या तिघांना पुणे येथून कह्यात घेतले आहे.
ताळगाव येथील गोळीबार आणि मारहाण प्रकरणी पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्या तिघांना पुणे येथून कह्यात घेतले आहे.
अभिनेता पर्ल व्ही. पुरी हे एकता कपूर यांच्या ‘नागीण’ या मालिकेत काम करत आहेत. पोलिसांनी बलात्कारप्रकरणी त्यांना अटक केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ ते १२ जून या काळात अतीवृष्टी होणार असल्याची चेतावणी हवामान खात्याने दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांची आढावा बैठक घेतली.
राज्यात दुधाचे दर उतरले असून सरकारने दूध उत्पादकांना वार्यावर सोडले आहे. राज्यातील काही भागांत दुधाचे दर १८ ते २० रुपयांपर्यंत उतरले आहेत. राज्यसरकारनेे ३ ते ५ फॅटच्या दुधासाठी २५ रुपये दर ठरवला आहे; मात्र निर्णयाप्रमाणे भाव मिळत नाही.
‘आयुर्वेद व्यासपिठा’वरून होणार प्रसिद्ध वैद्यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
प्रयत्नांनंतर पाणी आणि हवा यांच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी हिंगोली नगरपालिकेचा आदर्श ठेवून इतर नगरपालिकांनी असे उपक्रम राबवावेत !
गोकुळच्या टँकर वाहतुकीचे दर अन्य दूध संघांच्या तुलनेत अधिक आहेत. त्याची पुनर्रचना करावी लागेल. दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर २ रुपये दरवाढ देण्यासाठी प्रशासकीय खर्च न्यून करावा लागेल, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
ईश्वराची कृपा मिळवायची असेल, तर धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
भ्रमणभाषवर अधिक वेळ घालवणे किंवा सामाजिक माध्यमांचा अतीवापर केल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊन वितुष्ट निर्माण झाले आहे. तशा काही तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे सामाजिक माध्यमांच्या अपवापरामुळे दांपत्यांमध्ये संशयही निर्माण होत आहे.
देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तर विदेशातून खलिस्तानी कारवाया करणार्यांनाही वचक बसवण्यास सोपे जाईल. हिंदु राष्ट्रामुळे अनेक समस्या सोडवता येणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता हिंदूंसह राष्ट्रभक्त शिखांनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्यावे !