भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, अत्यल्प श्रमात आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती देत आहोत.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. समिधा पालशेतकर यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास आरंभ केल्यावर त्यांच्यात कसे पालट होत गेले, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत  मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.     

कौटुंबिक जीवनात पतीला समर्थपणे साथ देणार्‍या आणि साधना करण्याच्या दृढ निश्‍चयाने मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणार्‍या बीड येथील सौ. प्रज्ञा विवेक झरकर !

आजच्या लेखात आपण त्यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांनी मुलांवर केलेले साधनेचे संस्कार यांविषयीची सूत्रेे पाहूया. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात देवद (पनवेल) येथील श्री. प्रमोद बेंद्रे यांनी अनुभवलेले भावक्षण !

६ जून २०२१ या दिवशी आपण श्री. प्रमोद बेंद्रे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट कशी झाली’, या संदर्भातील सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहूया.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंदननगर (पुणे) येथील चि. राधिका युवराज पवळे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राधिका पवळे एक आहे !