फलक प्रसिद्धीकरता
सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात पोलिसांसह ५ जण घायाळ झाले आहेत.