‘कोविन’द्वारे नोंदणी करणार्यांनाच लसीसाठी प्राधान्य द्या ! – मुंबई उच्च न्यायालय
लसीकरणासाठीच्या ‘कोविन’ या संकेतस्थळावरून नोंदणी करणे अडचणीचे आणि मानसिक ताण आणणारे असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.