पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे समाजातील नैतिकता रसातळाला गेल्याचे आणखी एक उदाहरण !

नालासोपारा – पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पश्चिम) येथे पाळणाघर चालवणार्या महिलेच्या पतीने पाळणाघरातील ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात पीडित मुलीच्या आईने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणार्या नराधमाला अटक केली आहे. मागील दीड मासापासून हा नराधम मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे पोलीस अन्वेषणातून उघड झाले. या प्रकरणी अत्याचारी व्यक्तीवर पोस्को कायद्याच्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !