फलक प्रसिद्धीकरता
रतलाम (मध्यप्रदेश) येथील आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्या. स्थानिक लोकांनी तिला पकडून पोलीस आणि प्रशासन यांना याची माहिती दिली.
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !