ख्रिस्तीधार्जिण्या वाय.एस्.आर्. काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू हे राज्यातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.