पू. पात्रीकरकाकांशी बोलून अमरावती सेवाकेंद्रात थोडा वेळ थांबल्यावर दारातून चंदनाचा सुगंध येणे आणि सेवाकेंद्रातून बाहेर जाईपर्यंत तो येत रहाणे
अल्पाहाराचा डबा पोचवण्यासाठी अमरावती सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा दारातून मला चंदनाचा सुगंध आला.
अल्पाहाराचा डबा पोचवण्यासाठी अमरावती सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा दारातून मला चंदनाचा सुगंध आला.
अवघ्या ४ वर्षार्ंच्या जयेशने शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करून तिचा आदर करण्यास सांगितल्यावर सर्व लोकांनी त्याचे कौतुक करणे
दिवसभरात ७ – ८ वेळा आवरण काढल्याने मला चांगला लाभ होत आहे. त्या लाभाविषयी येथे दिले आहे.
श्री. निखिल यांचा तिथीनुसार वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (१७.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.