सीबीआयकडून तृणमूल काँग्रेसच्या २ मंत्र्यांससह एका आमदाराला अटक
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात गेल्यावर कार्यालयाबाहेर जमलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात गेल्यावर कार्यालयाबाहेर जमलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली.
जहांगिर काश्मीरचा रहाणारा असून त्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून यती नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याची सुपारी घेतली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
स्वार्थी वृत्तीची परिसीमा गाठलेला समाज ! यासाठी आपत्काळात भगवंताने रक्षण करण्यासाठी साधना म्हणजेच त्याची भक्ती करणेच आवश्यक आहे.
सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली महिला पोलिसांना दमदाटी करणे म्हणजे कायदा हातात घेण्यासारखेच झाले. हे अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यासमवेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लिल व्हिडिओ बनवत १ कोटी रुपयांची खंडणी मागणार्या महिलेसह साथीदारास नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून ७ नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून याचा लाभ जिल्हा उपरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्र यांना होणार आहे.
भाजपच्या वतीने आमदार श्री. सुधीर गाडगीळ युवा मंच संचालित पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
चक्रीवादळ गोव्यापासून पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ दमण आणि दीव, तसेच दादरा नगरहवेली येथून पुढे १८ मे या दिवशी सकाळी गुजरात राज्याला धडक देणार आहे.
गोव्याच्या दिशेने जाणारी बस ओरोस येथे आली असता मार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.