
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून ७ नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून याचा लाभ जिल्हा उपरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्र यांना होणार आहे. गंभीर अथवा अतीगंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे चांगल्या गुणवत्तेच्या रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे असते. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना तातडीने उपचार होण्यास साहाय्य होणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !