‘रेमडेसिविर’ रुग्णांसाठी महत्त्वाचे असतांना त्याचा पुरेसा पुरवठा ठेवण्याची दक्षता का घेतली नाही ?

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकर (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग

मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या पू. माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगांना सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्‍वरेच्छा’ म्हणून स्वीकारला.

महाराजगंज (उत्तरप्रदेश) येथील गावात कोरोनाला दूर करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ सूर्यदेवतेला दिले जात आहे अर्ध्य !

शासकीय यंत्रणा जनतेचे रक्षण करू शकत नसल्याने आता हिंदूंना देवालाच शरण जाणे भाग पडत आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

सर्वत्र वाढत चाललेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचा नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभार !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २ मास्क वापरण्याविषयी केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

‘जामा इंटर्नल मेडिसीन’  या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की २ मास्क वापरण्याचे कारण म्हणजे कपड्यांचे थर घालणे इतकेच नव्हे, तर मास्कमधील कोणतेही अंतर किंवा खराब फिटिंग्ज दूर होणे, हे आहे.

भोपाळ येथे १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरमध्ये रामायण, महाभारत यांचे प्रसारण

दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्र यांचा जप चालू ठेवण्यात येत आहे. तसेच प्रतिदिन योगासनेही शिकवली जात आहेत.

सांगली शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान यांद्वारे १०० खाटांचे कोविड केंद्र चालू

सांगली-मिरज मार्गावरील श्री राधास्वामी सत्संग व्यासच्या जागेमध्ये हे केंद्र चालू करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोविड सेंटर्सची होणार तपासणी

५५ ठिकाणी सेंटर चालू झाले असून सेंटर सुस्थितीत चालत आहेत का ? किंवा तेथे काही अडचणी असल्यास या सेंटरला भेट देऊन पहाणी करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे.