प्रलंबित खटले, लोकप्रतिनिधी आणि विशेष न्यायालयांची आवश्यकता !

देशात कायदे बनवणारे आमदार आणि खासदार यांच्या विरोधात ४ सहस्र ४४२ गुन्हेगारी प्रकरणांची नोंद

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतीयत्वाचे पुनर्वसन ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे हे अशक्य आहे. काश्मिरी हिंदूंना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे आणि ती सुरक्षा शासनाने पुरवायला हवी.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९१ वर्षे) यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यात झालेला भावसंवाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अल्प असूनही पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांना भेटायला रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.

श्रद्धेने अन् गांभीर्याने शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले कै. मोहन चतुर्भुज (वय ६७ वर्षे) !

३०.४.२०२१ या दिवशी पुण्यातील साधक मोहन चतुर्भुज यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यातील गुणांविषयी सौ. मनीषा महेश पाठक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

हरिद्वार, मथुरा आणि तिरूपती अशा ठिकाणीही सनातनच्या रामनाथी आश्रमासारखा आश्रम पहायला मिळणार नाही !

​‘मी भारतात पुष्कळ ठिकाणी फिरून आलो आहे; मात्र हरिद्वार, मथुरा आणि तिरूपती या ठिकाणीही सनातनच्या रामनाथी आश्रमासारखा आश्रम पहायला मिळाला नाही.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील कु. स्वराली संतोष पांढरे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. स्वराली पांढरे ही एक आहे !

मनमोकळे, सतत सेवारत रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा असलेले मोहन चतुर्भुजकाका (वय ६७ वर्षे) !

पुणे येथे रहाणारे मोहन चतुर्भुज यांचे ३०.४.२०२१ या दिवशी दुःखद निधन झाले. त्यांची श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.