निधन वार्ता

नगर – येथील सनातनच्या साधिका विठाबाई रघुनाथ चौधरी यांचे यजमान रघुनाथ चौधरी (७५ वर्षे) यांचे ५ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, सून, ३ मुली आणि ३ जावई अन् नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार चौधरी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.