ढेबेवाडी (जिल्हा सातारा) येथील कोविड स्मानभूमीत मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना करावी लागते कसरत !

शववाहिका स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा मार्ग बंद झाला आहे.

लसीकरणाच्या संदर्भातील गोंधळ थांबवा !

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेना (कोल्हापूर) यांच्या वतीने निवेदन

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

इस्रायलमधील २८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.

जनकल्याण पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत ‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ला दिले १० लाख रुपये !

वर्ष २०२० मध्येही जनकल्याण पतसंस्थेने ‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ला १० लाख रुपये अर्थसाहाय्य दिले होते.

भाजपचे ओंकार शुक्ल यांच्याकडून पोलीस, महापालिका कर्मचारी यांना ७ दिवस लिंबूयुक्त चहाचे वाटप

सामाजिक जाणीवेतून श्री. ओंकार शुक्ल हे सातत्याने कार्यरत असतात.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली पुणे येथील बालसाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १४ वर्षे) हिने ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने केलेली कविता !

८.३.२०२१ या दिवशी झालेल्या ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने स्त्री शक्तीचे महत्त्ववर्णन करणारी कु. आर्याने केलेली कविता येथे दिली आहे.

आमचे परराष्ट्र धोरण आम्ही स्वत: ठरवतो !

‘क्वॉड’मध्ये सहभागी होण्यावरून धमकी देणार्‍या चीनला बांगलादेशने सुनावले !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे दळणवळण बंदीचे उल्लंघन करणार्‍या मशिदीच्या इमामाला पोलीस अधिकार्‍याने चोपले !

धर्मांधांच्या विरोधानंतर पोलीस अधिकारी नियंबित

कोरोनाबाधित मृताला खांदा देण्यासाठी २ सहस्र रुपये, तर नातेवाइकांना मुखदर्शन करण्यासाठी उकळले जातात १ सहस्र रुपये !

यावरून देशात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हेच स्पष्ट होते ! मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या इतक्या असंवेदनशील लोकांना ‘माणूस’ तरी म्हणता येईल का ?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र

हिंदूंकडूनच हिंदूंच्या देवतांचा अवमान होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! केंद्र सरकारने अशा प्रकारचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात ईशनिंदा करणारा कायदा बनवणे आवश्यक आहे !