मुंबईच्या विशेष भरारी पथकाची कारवाई; ५ आरोपी पसार !
काँग्रेसच्या अशा गुन्हेगार लोकप्रतिनिधींकडून नीतीमत्तेची अपेक्षा काय करणार ? अशा काँग्रेस पक्षावर बंदीची मागणी केल्यास चूक ते काय ?

ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर), १२ मार्च (वार्ता.) येथील नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरातून देशी आणि विदेशी मद्यसाठ्यासह ११ लाख ३४ सहस्र ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबईच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई १० मार्चच्या रात्री केली. भर्रे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींचे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे कळते. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा मद्यबंदी असलेला जिल्हा आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !