पारनेर येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अपहार, शाखाधिकारी, अध्यक्षांसह १४ जणांविरोधात गुन्हा नोंद
अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते.
खेळाडूंनाही जातीद्वेषातून पहाणारे उद्या समाजामध्ये जातीद्वेष पसरवणार नाहीत कशावरून ? प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी केलेल्या अशा मागण्यांना भारतीय जनता निश्चितच महत्त्व देणार नाही !
सध्या राज्यात अशाच पद्धतीचे राजकारण चालू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचे आणि त्यावर मग राजकारण करायचे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
हिंदु ऐक्य वेदी संघटनेचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना हिंदूंना हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावरून केरळमधील माकपच्या आघाडी सरकारच्या पोलिसांनी अटक केली.
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो.
शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
या महोत्सवात सहभागी झालेले साधक आणि धर्मप्रेमी यांना अनेक अनुभूतीही आल्या. अनेकांनी श्री गुरु हे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप आहेत, असे अनुभवले.
मनोविकारतज्ञ कोणत्याही मनोरुग्णांवर उपचार करतांना स्वत:ला वाईट शक्तींचे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या उच्च देवतेचा नामजप करणे, संतांच्या आवाजातील भजने ऐकणे आदी आध्यात्मिक उपाय करू शकतात.
ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले