घोटी (नांदेड) येथील जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांकडून जे.सी.बी.ने भुईसपाट !

रात्रीच्या वेळी केलेले हे कृत्य नक्कीच मोठा संशय निर्माण करणारे आहे. शासनाच्या शाळेची इमारत पाडण्याचे धैर्य करणार्‍या म्हणजे शासनाच्या विरोधात जाणार्‍या या सूत्रधारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी !

कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

सर्व शाळा-महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा विषय पोचवतो ! – शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे, जत

आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले.

समान नागरी कायद्याची आवश्यकता जाणा !

मुसलमान मुलगी जर अल्पवयीन असली, तरी तिचा विवाह वैध आहे, असा निर्णय पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉच्या आधारे एका प्रकरणात दिला.

‘मद्य दुकान हटवा, मगच सरपंच आणि उपसरपंच निवडा !’  

एवढी आंदोलने करून ही मद्यविक्री बंद न करणारे प्रशासन आणि मद्यविक्रेते यांच्यात काही साटेलोटे आहे कि काय, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !

कर्जत (जिल्हा रायगड) येथील वैद्या (कु.) मनाली देशमुख यांना लहानपणापासून देवाच्या कृपेविषयी आलेल्या भावस्पर्शी अनुभूती

कृष्णा, मला लवकरच यायचे आहे । तुझ्या सुकोमल चरणी ॥
अतीव प्रेमळ जगदंबा करी मनधरणी । मनू, पोचवते तुला तुझ्या कृष्णचरणी ॥

महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजण्यामागील कारणे 

विज्ञानाची केवळ तोंडओळख असणारे महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारखे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सध्या होत असलेल्या त्रासाचा जागतिक घडामोडींशी जाणवलेला परस्परसंबंध !

ग्रहस्थितीचा परात्पर गुरुदेवांवर होत असलेला परिणाम शोधतांना साधकास लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.

देवा, तुझ्या स्मृतीचा हा आनंद ठेवा ।

भक्ताचीया ठायी प्रेम तुझे अनिवार । म्हणोनिया देव येतो होऊनिया साकार ॥
मुंगीचेही जो जाणी मनोगत । न जाणे मन भक्ताचे, म्हणू कैसे आम्ही तुझेप्रत ॥