परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सध्या होत असलेल्या त्रासाचा जागतिक घडामोडींशी जाणवलेला परस्परसंबंध !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. जानेवारी ते जुलै २०२० मधील ग्रहांचे भ्रमण

‘जानेवारी २०२० पासून १ जुलै २०२० पर्यंत झालेले ग्रहांचे भ्रमण पुढीलप्रमाणे आहे.

श्री. यशवंत कणगलेकर

२. वरील ग्रहस्थितीचा परात्पर गुरुदेवांवर होत असलेला परिणाम शोधतांना लक्षात आलेली सूत्रे

अ. वरील सर्व ग्रहांचे भ्रमण किंवा योग मकर राशीत आहेत. परात्पर गुरुदेवांची रासही मकर आहे.

आ. परिवर्तन योग मोक्षस्थानी असल्याने संपूर्ण पृथ्वीवरील प्राणीमात्रांशी संबंधित आहे. गुरु आणि शनि ही बलाढ्य ग्रहांची एक युती आहे. यात गुरु ज्ञान आणि शनि वैराग्यप्रधान असल्याने होणारे परिवर्तन आध्यात्मिक स्तरावरचे आहे. हे एक महापरिवर्तन असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांचा त्रास वाढला असावा.

इ. या परिवर्तन योगामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे संकल्प अजून दृढ होतील.

ई. या वर्षी परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्यातही परिवर्तन दिसून आले.

उ. प्रसाराच्या पद्धतीतही मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेले दिसून आले.’

– कृतज्ञतापूर्वक,

श्री. यशवंत कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१७.५.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक