परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी साधना करण्याविषयी सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन

४.५.२०१९ या दिवशी सकाळी माझा श्रीकृष्णाचा नामजप गुणात्मक झाला. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून नामजप करवून घेतला. मी घरात आसंदीवर बसून नामजप करत सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांशी बोलत होतो.

गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांना आलेल्या अनुभूती

गेल्या ३ मासांपासून प्रसारसेवेत संपर्काला जातांना हा संपर्क करतांना प्रतिसाद सकारात्मक मिळेल कि नकारात्मक ?, हे देवाच्या कृपेने मला आधीच समजत होते. त्या वेळी माझ्या मनात जे विचार येत होते, त्याप्रमाणेच घडत होते.

एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ?

मराठा आरक्षण प्रश्‍नी उदयनराजेंची चेतावणी

कचरावेचक महिलांना विनामूल्य चारचाकी प्रशिक्षण देणार ! – गीतांजली ढोपे-पाटील, सभापती, महिला आणि बालकल्याण

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात महिला स्वच्छतागृहे बांधण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करा ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.

राममंदिर निर्माणासाठी पंकजा मुंडे यांनी दिला पाच लाख रुपये निधी 

प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आरोग्य दिनदर्शिका अत्यंत मोलाची ! – डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही अंध विद्यार्थ्यांना बोलणारी घड्याळे देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी पूजन करून वंदन केले.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.