प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती.

ठार बहिरे झालेले पोलीस !

जुहू येथील ७२ वर्षीय नागरिक प्रकाश चौधरी यांनी गंगाधर पिलाजी चौधरी मार्ग येथे १६.११.२०२० या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आवाजी आणि वायू प्रदूषण करणारे फटाके सातत्याने फुटत असल्याचे सांगितले.

हिंदु साम्राज्याची व्याप्ती !

मध्य अशियापर्यंत समुद्रगुप्तांचे हिंदु साम्राज्य पसरलेले नव्हते का ? ‘अशोकाचे काबूल, गझनी आणि कंदहारपर्यंत साम्राज्य होते ना ! दक्षिणेला वेलोरपर्यंत, ईशान्येला कामरूप’, असा हा भारत होता.

बागा (गोवा) समुद्रकिनार्‍याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण; तक्रारींकडे पोलिसांचा कानाडोळा !

असे पोलीस असून नसल्यासारखेच ! ‘रेस्टॉरंट’वाले आणि पोलीस यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याखेरीज पोलीस या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार नाहीत !

आजचा वाढदिवस : कु. लक्ष्मी पुंड

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची अमरावती येथील कु. लक्ष्मी पुंड (वय १० वर्षे) हिचा कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थी (१८.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. तिच्याविषयी तिच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७ नोव्हेंबर २०२०) या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आजी यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सामर्थ्यवान हिंदु सम्राट !

‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातला कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी हे सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.

शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! – लोकमान्य टिळक

वर्ष १९०८ मध्ये लोकमान्य टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’चे खेळ चालू होते. एका खेळाला लोकमान्य टिळक निमंत्रणावरून गेले.

आजचा वाढदिवस : सौ. वृंदा मराठे

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १० वर्षे ३३० वा दिवस !