मुलींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये; म्हणून त्यांना साधना शिकवून सात्त्विक करणे, हाच त्यावरील खरा उपाय आहे !

‘महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्‍वासघातकी लोकांपासून मुली अन् महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून देशापुढे एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन भाजपचे नेते राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.’