‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
नूतन लेख
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी मूल्याकनकर्त्यांची नियुक्ती ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती
- Ghazipur Train Track : गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे रेल्वे रुळावर ठेवलेले लाकूड रेल्वेगाडीच्या इंजिनमध्ये घुसले !
- मुंबई उच्च न्यायालयाकडून वॉरंट आल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी केली फसवणूक !
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !
- बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !