ब्रिटनचे पंतप्रधान श्रीरामाचे नाव घेऊन शुभेच्छा संदेश पाठवतात. एकातरी भारतीय राजकीय पक्षाचे नेते देवाचे नाव घेऊन संदेश पाठवतात का ?

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

‘‘ज्याप्रमाणे भगवान श्रीराम राक्षसराज रावणाला पराभूत करून पत्नी सीता यांच्या समवेत अयोध्येला परतले आणि लाखो दिवे लावून त्यांचे स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे आपणही या दीपावलीला कोरोनाच्या विरोधात विजय मिळवू, असा शुभेच्छा संदेश ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दीपावलीनिमित्त भारतियांना दिला आहे.’ (९.११.२०२०)’