ज्ञानीच वैकुंठाचे मोल जाणू शकणे

‘तुकाराम महाराज आवडीला (पत्नीला) वैकुंठाला नेणार होते. तेव्हा आवडी म्हणाली, ‘‘जावा तुम्ही. माझ्या म्हशीचे कोण करणार ?’’

– ‘कृष्णपुष्प’, पुष्पांजली, बेळगाव (६.२.२०२०)