६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जबलपूर, मध्यप्रदेश येथील चि. दिवित सार्थक मुक्कड (वय १ वर्ष) !
वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या प्रकरणाची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून राज्यातील सर्वच वन माफियांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे !
भाजपशासित राज्यांत त्यांच्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, अपेक्षित नाही ! देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होण्यासाठी केंद्र आणि भाजपशासित राज्यांच्या सरकारांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !
सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी गोवर्यांवर अक्षता मिसळलेल्या गायीच्या तुपाद्वारे २ वेळा आहुत्या दिल्यावर घर संक्रमणमुक्त (सॅनिटाईज) होते, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी येथे केले.
छतरपूर (मध्यप्रदेश) येथील खांदिया गावात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिच्या आईने आणि काकाने आरोपीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
विनाअनुमती फेसबूकवरून न्यायाधिशांचे छायाचित्र डाऊनलोड केल्याचा आरोप
केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा संमत करून अशांना कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत. कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराचे अड्डे बनत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कृती करणे आवश्यक !
हिंदु महासभेचे माजी नगरसेवक बाबूलाला चौरसिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौरसिया यांनी पूर्वी पंडित नथुराम गोडसे यांचा न्यायालयातील शेवटचा संदेश १ लाख लोकांपर्यंत पोचवण्याची शपथ घेतली होती; मात्र आता राज्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पाद्रयांची गुन्हेगारी वृत्ती ! अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे मौन बागळतात !
या याचिकेत लोकांनी स्वछेने आरक्षण सोडावे, असा पर्याय देण्याचाही आग्रह केला आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून पुढील मासात सुनावणी होऊ शकते.