शहडोल (मध्यप्रदेश) येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू !
सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
मंदिरात कन्या भोज करून घरी परतणार्या दोघा अल्पवयीन मुलींवर रफीक खान याने बलात्कार केला.
जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !
राज्यातील नर्मदा कुंभमेळ्याचे संस्थापक जगद्गुरु डॉ. श्याम देवाचार्य महाराज (वय ६८ वर्षे) यांचे कोरोनामुळे देहावसान झाले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते कुंभमेळ्यासाठी गेले होते.
या रुग्णालयातील संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
अशा प्रकारचे विधान करणारे मंत्री जनतेप्रती किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते ! कोरोनासारख्या संकट काळात शासनकर्ते, प्रशासन जनतेचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याने आता जनतेने देवाची आराधना करणेच आवश्यक आहे !
असा अक्षम्य हलगर्जीपणा करणार्या रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे !
मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. जन्म-मृत्यू तर विधिलिखित आहे. आपण मृत्यूलोकात रहात आहोत. याठिकाणी जन्म-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेले आहे.
मुस्तफा नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला तो हिंदु असून त्याचे नाव ‘गब्बर’ असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला.
नियमांचे पालन न करता उलट पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करणार्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! भारतभरातील पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात. या पोलिसांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, असे समजायचे का ?