Mahashivratri Holiday : महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवशी हिंदु कर्मचार्यांना सुट्टी द्या ! – हिंदू नेत्यांची विनंती
महाशिवरात्रीला लोक जागरण करत असल्याने दुसर्या दिवशी कार्यालयात जाऊन कामावर जाणे कठीण होते, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे.
महाशिवरात्रीला लोक जागरण करत असल्याने दुसर्या दिवशी कार्यालयात जाऊन कामावर जाणे कठीण होते, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे.
सहा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे आग लागून डोंगरावरील जंगल नष्ट झाले होते. वर्ष २०१७ मध्ये चामुंडी डोंगराच्या ललिताद्रपुरा गस्तीच्या परिसरात आग लागून ६ एकर क्षेत्राची हानी झाली होती.
२६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी हासिमसाब काझी याने राममंदिराच्या चित्रावर हिंदी आणि इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहून सामाजिक माध्यमावर ‘पोस्ट’ प्रसारित केल्या होत्या.
हिंदूंच्या मंदिरात भक्तांमध्ये असा असा वाद झाल्यास सरकार मंदिर कह्यात घेते; परंतु चर्चमध्ये मोठे आर्थिक घोटाळे घडूनही सरकारने चर्च कह्यात घेतल्याचे ऐकिवात नाही. हिंदू या भेदभावाविषयी सरकारला जाब कधी विचारणार ?
एखाद्या गुरुकुलात शिक्षकाकडून अशी घटना चुकून जरी घडली असती, तर हिंदुद्रोही हिंदूंवर तुटून पडले असते; मात्र येथे मदरशाची घटना असल्याने सारे काही शांत आहे !
मुसलमानांच्या संदर्भात अवमानकारक काही घडले की, ते थेट कायदा हातात घेतात आणि निधर्मीवादी त्यांचा विरोध करत नाहीत !
दक्षिण कन्नड येथील मालाडी भागातील एका घरात भूताची बाधा असल्यामुळे एक कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे, असे वृत्त ‘एशियानेट न्यूज’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाकुंभमेळ्याविषयी ‘गंगानदीत डुबकी मारण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा चालू आहे. गंगानदीत डुबकी मारून जनतेची गरिबी दूर होणार नाही’, असे विधान केले होते.
हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही घटना घडली. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर राज्य सचिवांनी तिला निलंबित केले.
काँग्रेस सरकारच्या काळात गायींच्या चोर्याही होतात आणि हत्याही होतात, तरीही सरकारमधील मंत्री गुन्हेगारांवर गोळ्या झाडण्यासाठी आदेश देण्यावर अद्यापही विचार करत आहेत. दुसरीकडे उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार गोतस्करांना गोळ्या झाडून त्यांना अपंग बनवत आहे !