Bengaluru Madarsa Teacher Arrested : बेंगळुरूमध्ये मदरशातील विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्‍या मदरशाच्या शिक्षकाला अटक

सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील हेगडे नगरध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्‍या मदरशाच्या महंमद हसन नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. तो मुलीला ओढत आणि मारत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. पीडित विद्यार्थिनी त्या मदरशात पाचवीत शिकत होती आणि जुलै २०२४ पासून वसतीगृहात रहात होती.Bengaluru Madarsa Teacher Assaulted Minor Girl

संपादकीय भूमिका

एखाद्या गुरुकुलात शिक्षकाकडून अशी घटना चुकून जरी घडली असती, तर हिंदुद्रोही हिंदूंवर तुटून पडले असते; मात्र येथे मदरशाची घटना असल्याने सारे काही शांत आहे !