Neha Hiremath Murder Case : माझ्या मुलीच्या हत्येमागे काही आमदारांचा हात ! – काँग्रेसचे नगरसेवक असणार्या नेहाच्या वडिलांचा आरोप
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांनाही काँग्रेसच्या नगरसेवकाला न्याय मिळत नाही, तेथे सामान्य जनतेची काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल !