बिहारमधील श्री दुर्गादेवी मंडपामधील चेंगराचेंगरीमध्ये ३ जण मृत्यूमुखी
मृतांमध्ये २ वृद्ध महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
मृतांमध्ये २ वृद्ध महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
टूरीगंजे ते रघुनाथपूर या मार्गावर हा अपघात झाला. या ठिकाणी आता बचावकार्य चालू करण्यात आले आहे. घायाळ प्रवाशांना पाटलीपुत्र येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही रेल्वे देहलीहून आसाममधील कामाख्या येथे चालली होती.
अशांना पोलीस म्हणावे कि कसाई ? अशा पोलिसांना अटक करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
श्राद्धविधीवर शंका उपस्थित करून त्यावर टीका करणारे भारतातीय पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना चपराक !
स्वतःच्या धर्मातील महिलांना बुरख्यामध्ये ठेवणार्यांना असेच वाटणार, यात काय आश्चर्य ? महिलांचा अशा प्रकारे अनादर करणार्या आणि त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणार्या सिद्दीकी यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !
जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.
बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !
बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत !