बिहारमधील श्री दुर्गादेवी मंडपामधील चेंगराचेंगरीमध्ये ३ जण मृत्यूमुखी

गोपालगंज (बिहार) – येथील श्री दुर्गादेवी मंडपामध्ये २३ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण घायाळ झाले. मृतांमध्ये २ वृद्ध महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.