सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचा स्थानिक नेता अकबर खान याच्याकडून हिंदु शिक्षकाला शाळेत घुसून मारहाण !
सत्ताधारी पक्षाचे गुंडगिरी करणारे नेते ! एका शिक्षकाला शाळेत घुसून आणि तेही विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी आता निधर्मीवादी संघटना आणि पक्ष तोंड उघडतील का ?