आमचे कुटुंब हे हुतात्म्याचे कुटुंब म्हणून ओळखले जाईले ! – हुतात्मा सैनिकाचे नातेवाईक

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. धारातीर्थी पडलेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादीच होते; परंतु शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले.

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवादाची समस्या नष्ट करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !

दुर्ग (छत्तीसगड) येथे २५० ख्रिस्त्यांनी केली घरवापसी !

आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

बेमेतरा (छत्तीसगड) येथे विहिंपकडून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ !

(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)

(म्हणे) ‘भाजपच्या नेत्यांच्या मुलींनी केले, तर ते ‘लव्ह’, इतरांनी केला, तर ‘जिहाद’!’ – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

जर हिंदु मुलींनी अशा प्रकारचे आंतरधर्मीय विवाह करावे, असे जर बघेल आणि काँग्रेसींना वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न अन्य धर्मियांशी करू द्यावे, यात अन्य हिंदूंना काही आक्षेप असण्याचे कारण असणार नाही !

हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ विहिंपच्या छत्तीसगड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी

(म्हणे) ‘मी जिवंत असेपर्यंत बस्तर जिल्ह्यात दारूबंदी होणार नाही !’ – छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा

असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?

क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडच्या गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण ! : एका हिंदु व्यक्ती ठार

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांचे रक्षण करणार्‍यांना निवडून देणे आवश्यक !

आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही.

सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीनंतर ५ नक्षलवाद्यांना अटक

या चकमकीत ५ नक्षलवादी घायाळ झाले असल्याची शक्यता असून ते घायाळ अवस्थेतच पळून गेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या येथे शोधमोहीम राबवली जात आहे.